Happy Sunday my babies 😙😙 #selfie#sunday#self#observed#lol Instagram Photos | videos | post

Happy Sunday my babies 😙😙

25 likes - 1 comments
#Volkstrauertag (German for

(German for "people's day of is a in two before the first day of It commemorates of the German and who died in armed conflicts, to include of It was first in its modern form in 📷 📷

12 likes - 0 comments
🇪🇬 Siwa Oasis, May 2017
.
“On your journey through life, make sure your biography has at least one extraordinary chapter.” - Unknown
.
#ObservEd #EyeEd #fujifeed #fuji #fujifilm #fujilove #xt10 #fujixseries #fujifilm_id #fujifilm_xseries Instagram Photos | videos | post

🇪🇬 Siwa Oasis, May 2017 . “On your journey through life, make sure your biography has at least one extraordinary chapter.” - Unknown .

88 likes - 1 comments
Me siento observada 👀 #ronaldmcdonald #night #Observed #fear #terror Instagram Photos | videos | post

Me siento observada 👀

4 likes - 1 comments
I say

I say "happy birthday, observed" and he hears "happy birthday, deserved"

12 likes - 0 comments
Read in comment

मला राग येतो,कोणाचा?
या समाजाचा नव्हे तर माझा अन माझ्या सारख्या लाचारांचा
जे सगळ माहीत असून शोषणाला बळी पडतात
आवाज असून उठवायची हिम्मत नाही
डोळे आहे,दिसत सर्व चुकीचं वाईट
पण कोणाला अडवायची हिम्मत नाही
आम्ही भेदरलेलो स्वतःलाच स्वतःपासून वाचवताना
अन्यायाला आम्ही तर डोळे उघडे ठेवून मुकाट्याने सहन करतो
कारण या समाजाचा मी अंश आहे
अन त्याशिवाय माझ काहीच नाही
जाग येणार आम्हाला सर्व काही घडल्यावर
अजून निर्भया झाल्यावर किंवा मग अजून बळी पडल्यावर
दोन दिवसांची रात्रभर मेणबत्ती घेऊन मग
जाग येणार आम्हाला मोर्चे करून स्वतःची कमजोरी लपवायला
लाज वाटते,गुन्हेगाराची नाही,
गुन्ह्याला शिक्षा देणाऱ्या न्यायव्यवस्थेची अन त्या न्यायालयाची
जिथे सराईत पणे आम्ही निमुट्याने सगळ डोळस आंधळेपणाने बघतो
स्वतःची पोळी भाजावी म्हणून आम्हीच दुसऱ्याच्या चुलीत पाणी ओतणारे
नवा समाज घडवणार,नव्या पिढीसाठी
किळस वाटते माझीच मला या समाजात असण्याची
सडेल विचारांच्या लोकांचा एक भाग असल्याची
कीव येते खुज्या विचारांची, मलिन झालेल्या अश्लील रुपांची
पण मी समाजात आहे
अन तोच माझा धर्म आहे 
जोवर ती आग माझ्या घराला जाळत नाही तोवर
पण तेव्हा मी गपच राहणार आणि दुसऱ्यांचे पण घर स्वतः जाळणार
कारण समाजाला मेल्यावर जाग येते मुडद्यांची
पाणी पाजायला…..
वाट बसा बघत प्रत्येक घर निर्भयासारखं आकांत करून रडताना

#love#inspired#mywords#hate#real#observed#experienced#life#poem#poet#writer#anger#her#narrative#writing#creative#heartly#marathikavita#englishpoem#new#old#feeling#fill#everythinginlife#kavi_swapnvwda#svapnveda#maheshavhad#marathi#chhatrapatichamavala Instagram Photos | videos | post

Read in comment मला राग येतो,कोणाचा? या समाजाचा नव्हे तर माझा अन माझ्या सारख्या लाचारांचा जे सगळ माहीत असून शोषणाला बळी पडतात आवाज असून उठवायची हिम्मत नाही डोळे आहे,दिसत सर्व चुकीचं वाईट पण कोणाला अडवायची हिम्मत नाही आम्ही भेदरलेलो स्वतःलाच स्वतःपासून वाचवताना अन्यायाला आम्ही तर डोळे उघडे ठेवून मुकाट्याने सहन करतो कारण या समाजाचा मी अंश आहे अन त्याशिवाय माझ काहीच नाही जाग येणार आम्हाला सर्व काही घडल्यावर अजून निर्भया झाल्यावर किंवा मग अजून बळी पडल्यावर दोन दिवसांची रात्रभर मेणबत्ती घेऊन मग जाग येणार आम्हाला मोर्चे करून स्वतःची कमजोरी लपवायला लाज वाटते,गुन्हेगाराची नाही, गुन्ह्याला शिक्षा देणाऱ्या न्यायव्यवस्थेची अन त्या न्यायालयाची जिथे सराईत पणे आम्ही निमुट्याने सगळ डोळस आंधळेपणाने बघतो स्वतःची पोळी भाजावी म्हणून आम्हीच दुसऱ्याच्या चुलीत पाणी ओतणारे नवा समाज घडवणार,नव्या पिढीसाठी किळस वाटते माझीच मला या समाजात असण्याची सडेल विचारांच्या लोकांचा एक भाग असल्याची कीव येते खुज्या विचारांची, मलिन झालेल्या अश्लील रुपांची पण मी समाजात आहे अन तोच माझा धर्म आहे जोवर ती आग माझ्या घराला जाळत नाही तोवर पण तेव्हा मी गपच राहणार आणि दुसऱ्यांचे पण घर स्वतः जाळणार कारण समाजाला मेल्यावर जाग येते मुडद्यांची पाणी पाजायला….. वाट बसा बघत प्रत्येक घर निर्भयासारखं आकांत करून रडताना

233 likes - 4 comments